कुबेर सेवा संघ

आपल्याला झाला तसा भगवान कुबेरांच्या कृपेचा लाभ हजारो,लाखो,कोटयावधी संख्येने आजच्या 'मणी' ना कसा मिळेल या विचारातून भगवान कुबेरांच्या छत्रछायेचा विस्तार कसा करता येईल ? यांची इष्टमित्रांशी चर्चा सुरु झाली.

या संकल्पासोबत भगवान कुबेरांच्या भक्त भाविकांसाठी,परस्पर सहाय्य-सहकार्यातून वैयक्तिक आणि सामूहिक पुरुषार्थाला,आर्थिक - सामाजिक - शैक्षणिक -सांस्कृतिक क्षेत्रात अवसर देणाऱ्या " कुबेर सेवा संघ " ची संकल्पना तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली आता आकार घेत आहे. तिचा तपशील लवकरच जाहीर केला जाईल.


भगवान कुबेर सुवर्ण मंदीर 'स्वर्गभुमी' महाराष्ट्र